सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पक्ष्यांना राहण्यासाठी तयार केलेले लाकडी किंवा लोखंडी असे खण असलेले घर.
उदाहरणे : जवळच्या खुराड्यातून खूप दुर्गंधी येते.
समानार्थी : खुराड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पक्षियों के रहने के लिए काठ, लोहे आदि का बना हुआ ख़ानेदार घर।
An enclosure for confining livestock.
स्थापित करा