पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादे काम चालले असताना मधेच थांबण्याची क्रिया.

उदाहरणे : इतकी संकटे येऊनही त्याने ह्या कामात खंड पडू दिला नाही.

समानार्थी : अंतर, खंड

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मैदा, गहू, बटाट्याचे सत्व, तांदूळ, उडीद, साबूदाण्याचे पीठ इत्यादींपासून तयार केलेली वस्तू चिटकविण्यासाठीची पेज.

उदाहरणे : खळीचा वापर फार पूर्वीपासून होत आला आहे.

समानार्थी : कोळ, गोंद, चिकी, राप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गाढ़ा उबाला हुआ मैदा जो काग़ज़ आदि चिपकाने के काम आता है।

श्याम पोस्टरों में लेई लगाकर दिवाल पर चिपका रहा है।
लेई

An adhesive made from water and flour or starch. Used on paper and paperboard.

library paste, paste
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भात किंवा मैदा इत्यादी पासून तयार केलेली पेज जिचा उपयोग सूती वस्त्रास कडकपणा यावा म्हणून केला जातो.

उदाहरणे : सूती साडीला खळ असल्याखेरीज ती नीट दिसत नाही.

समानार्थी : कलप, कलफ, कांजी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पके हुए चावल या मैदा की पतली लेई आदि जो कपड़ों में कड़ापन लाने के लिए लगाई जाती है।

सूती कपड़ों में माँड़ लगाया जाता है।
कलफ, कलफ़, माँड़, माँड़ी, मांड़, मांड़ी

A complex carbohydrate found chiefly in seeds, fruits, tubers, roots and stem pith of plants, notably in corn, potatoes, wheat, and rice. An important foodstuff and used otherwise especially in adhesives and as fillers and stiffeners for paper and textiles.

amylum, starch
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.