पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खपणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खपणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.

उदाहरणे : दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.

समानार्थी : गमवणे, गमावणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे

२. क्रियापद / क्रियावाचक / जाणीववाचक

अर्थ : हरकत नसणे.

उदाहरणे : तो वाटेल ते बोलतो ते तुला कसे खपते?

समानार्थी : चालणे, धकणे

३. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

अर्थ : उपयोगात येऊन संपणे.

उदाहरणे : सिमेंटची चार पोती खपली.

समानार्थी : खर्ची पडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काम में आना या लगना।

इस घर को बनाने में सौ बोरी सीमेंट खप गया।
उठना, खपना, खर्च होना, लगना

Use up (resources or materials).

This car consumes a lot of gas.
We exhausted our savings.
They run through 20 bottles of wine a week.
consume, deplete, eat, eat up, exhaust, run through, use up, wipe out
४. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : विकले जाणे.

उदाहरणे : संध्याकाळच्या आधीच त्याचा सर्व माल खपला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

माल की खपत या बिक्री होना।

आज उसका सारा माल शाम से पहले ही बिक गया।
उठना, खपना, निकलना, बिकना, बिकाना, बिक्री होना, विक्रीत होना

Be sold at a certain price or in a certain way.

These books sell like hot cakes.
sell
५. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : प्रचंड परिश्रम घेणे.

उदाहरणे : मुलांच्या शिक्षणासाठी ती दिनरात खपते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत अधिक मेहनत या परिश्रम करना।

मजदूर दिनभर खटते हैं तब कहीं जाकर दो जून की रोटी जुटा पाते हैं।
खटना, खपना, पिसना

Work hard.

She was digging away at her math homework.
Lexicographers drudge all day long.
dig, drudge, fag, grind, labor, labour, moil, toil, travail
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.