पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोशेटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोशेटा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखादा किडा आपल्या शरीरातील चिकट पदार्थाने शरीराभोवती विणतो ते मऊ आवरण.

उदाहरणे : सुरवंट आपल्याभोवती कोश विणतो.

समानार्थी : कोश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कीड़े का अपने शरीर के चारों ओर स्व-स्रावित लसीले पदार्थ से बनाया गया मुलायम आवरण।

इल्ली अपने चारों ओर कोश बनाती है।
कोश, कोष
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.