अर्थ : तंत्रविद्यानुसार एक राक्षसीण.
उदाहरणे :
तांत्रिक लोक आपल्या कार्यसिद्धीसाठी अनुष्ठानद्वार कृत्याची निर्मिती करून तिच्याकरवी आपल्या शत्रूचा नाश करवतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तंत्र के अनुसार एक राक्षसी।
तांत्रिक लोग अपनी कार्यसिद्धि के निमित्त कृत्या को अनुष्ठान द्वारा उत्पन्न करके उससे शत्रु का विनाश करवाते हैं।