सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ममतेने लहान मुलादिकांच्या अंगावर हात फिरवण्याची क्रिया.
उदाहरणे : आईने कुरवाळल्यानंतर लहान बाळाने लगेच रडणे बंद केले.
समानार्थी : गोंजारणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सहलाने की क्रिया।
A light touch with the hands.
अर्थ : ममतेने लहान मुलादिकांच्या अंगावर हात फिरवणे.
उदाहरणे : आईने भाळाला जवळा घेऊन कुरवाळले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी वस्तु या शरीर के अंग आदि पर धीरे-धीरे हाथ फेरना।
स्थापित करा