सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : झाड लावण्याचे पात्र.
उदाहरणे : माळ्याने कुंडीत गुलाबाचे झाड लावले
समानार्थी : कुंडा, गमला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह पात्र जिसमें फूलों के या सजावटी पौधे लगाये जाते हैं।
A container in which plants are cultivated.
अर्थ : मातीचे वा दगडी, वाडग्याच्या आकाराचे पात्र.
उदाहरणे : कुंडीत मुरांबा ठेवला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मिट्टी या पत्थर का एक बरतन जो कटोरे के आकार का होता है।
स्थापित करा