सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पक्ष्यांचे आनंदित होऊन मधुर गुंजन करणे.
उदाहरणे : बागेत पक्षी किलबिल करत आहेत.
समानार्थी : कलरव करणे, किलकिल करणे, किलबिल करणे, किलबिलणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पक्षियों का आनन्दित होकर मधुर शब्द करना।
स्थापित करा