पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील किरकिरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

किरकिरा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मैनेएवढा, काले पांढरे ठिबके असलेला पक्षी.

उदाहरणे : कवड्या खंड्या जवळजवळ सर्व भारतभर मिळतो.

समानार्थी : कवडी किलकिला, कवड्या खंड्या, किलकिला, खिलखिला, गण ढिंडला, गलगला, गळ डिंडरा, गळ धिंडरा, धिंडला, मच्छीखाई टिलटिला, मोठा धिंडरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जलाशय के आस-पास रहने वाला एक मध्यम आकार का बड़े सिर और छोटी पूँछ वाला पक्षी जो मछलियाँ आदि पकड़कर खाता है।

कौड़िल्ले की चोंच लंबी होती है।
किलकिला, कोरयल, कौड़ियाला, कौड़िल्ला, क्षत्रक, जलवायस
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.