अर्थ : रूपवान स्त्री.
उदाहरणे :
दोन सुंदर स्त्रिया एकमेकांशी बोलत आहेत.
मेनकेसारखी कामिनी पाहून विश्वामित्राची तपश्चर्या भंग पावली
समानार्थी : चारुगात्री, रमणी, सुंदर स्त्री, सुंदरी
अर्थ : एक रागिणी.
उदाहरणे :
कामिनी कामोद रागची पत्नी आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :