पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कामायनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कामायनी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : मनूची पत्नी.

उदाहरणे : कामायनी ही कामदेवाची मुलगी आहे.

समानार्थी : श्रद्धा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वैवस्वत मनु की पत्नी।

कामायनी का वर्णन पुराणों में मिलता है।
कामायनी, कामायिनी, श्रद्धा

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कविवर जयशंकर प्रसाद यांचा एक काव्य ग्रंथ.

उदाहरणे : कामायनी हिंदीच्या महाकाव्यांपैकी एक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कविवर जयशंकर प्रसाद का एक काव्य ग्रंथ।

गुरुजी कामायनी पढ़ा रहे हैं।
कामायनी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.