सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पातळ व नाजूक सालीचा.
उदाहरणे : कागदी लिंबू रसाळ असते
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसका छिलका काग़ज़ की तरह पतला हो।
Thin and paperlike.
अर्थ : कागदाने बनवलेला.
उदाहरणे : मुले कागदी नावा बनवून पाण्यात सोडत होती
समानार्थी : कागदाचा
काग़ज़ का या काग़ज़ से संबंधित।
Of or like paper.
अर्थ : कागदावर लिहिलेला.
उदाहरणे : त्याने न्यायाधिशाला कागदी पुरावे दिले.
कागज पर लिखा हुआ।
Set down in writing in any of various ways.
स्थापित करा