पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कांचन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कांचन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : पिवळ्या रंगाचा जड व मौल्यवान असा धातू.

उदाहरणे : राजाच्या खजिन्यात खूप सोने होते

समानार्थी : कनक, सुवर्ण, सोने, हेम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक सुगंधी वनस्पती.

उदाहरणे : कचनारेच्या फुलांची भाजी करतात.

समानार्थी : कचनार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटा पेड़ जिसमें सुन्दर फूल लगते हैं।

मालिन कचनार की डालियाँ झुकाकर फूल तोड़ रही है।
अश्मंतक, अश्मन्तक, इंदुक, इन्दुक, कचनार, कचनार वृक्ष, कुंडली, कुण्डली, युगपत्र, युग्मपत्र, युग्मपर्ण, शातकुंभ, शातकुम्भ

Small East Indian tree having orchid-like flowers and hard dark wood.

bauhinia variegata, mountain ebony, orchid tree
३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मैनेएवढा, पंख आणि शेपटीवर काळा रंग असलेला सोनेरी पिवळा पक्षी.

उदाहरणे : हरिद्रच्या डोळ्यापासून गेलेली काळी रेषा ठळकपणे दिसते.

समानार्थी : किवकिवा, चिल्हारा हळदकुडा, पवेश, पिवळा पक्षी, पीलक, हरदुली, हरिद्र, हलदून, हळदकुडा, हळदा, हळदिवो, हळदुनी, हळदुली, हळदोई, हळद्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मधुर स्वर में बोलने वाली पीले रंग की एक चिड़िया।

पियरोला का आकार मैना जितना होता है।
आम्रपक्षी, पियरोला, पिरोला, पिलक, पीलक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.