अर्थ : मैनेएवढा, काले पांढरे ठिबके असलेला पक्षी.
उदाहरणे :
कवड्या खंड्या जवळजवळ सर्व भारतभर मिळतो.
समानार्थी : कवड्या खंड्या, किरकिरा, किलकिला, खिलखिला, गण ढिंडला, गलगला, गळ डिंडरा, गळ धिंडरा, धिंडला, मच्छीखाई टिलटिला, मोठा धिंडरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :