पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करणा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान तोंडाचे, पुढे मोठे होत जाणारे, तुतारीसारखे, तोंडाने वाजवण्याचे एक पितळी वाद्य.

उदाहरणे : आता शंख, भेरी, कर्णे, नगारे इत्यादी रणवाद्ये वाजू लागली.

समानार्थी : कर्णा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तुरही की तरह का, छोटे आकार का, मुँह से बजाने का एक पितरिहा वाद्य जो आगे की ओर चौड़ा होता जाता है।

मंदिर में अभी भी शंख, कर्णा, ढोल आदि वाद्य बज रहे हैं।
करणा, कर्णा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.