अर्थ : औषधी उपयोग असणारी व ज्यास कडू वास येतो अशी वनस्पती.
उदाहरणे :
अंगास खाज येत असल्यास करंजाच्या तेलाचा वापर करतात.
समानार्थी : करज
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Tropical tree with large prickly pods of seeds that resemble beans and are used for jewelry and rosaries.
bonduc, bonduc tree, caesalpinia bonduc, caesalpinia bonducella