पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कपोलकल्पित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कपोलकल्पित   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मनाने खोटे रचून सांगितलेला.

उदाहरणे : भुताखेतांसारख्या कपोलकल्पित गोष्टींवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.