पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कंठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कंठ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : प्राण्यांच्या गळ्यातून निघणारा कोमलता, तीव्रता, चढउतार इत्यादी गुणविशेष असणारा ध्वनी.

उदाहरणे : तो कापर्‍या आवाजात बोलू लागला.
त्याचा कंठ फार गोड आहे.

समानार्थी : आवाज, स्वर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोमलता, तीव्रता, उतार-चढ़ाव आदि से युक्त वह शब्द जो प्राणियों के गले से आता है।

उसकी आवाज़ बहुत मीठी है।
आवाज, आवाज़, कंठ स्वर, गला, गुलू, बाँग, बांग, बोली, वाणी, सुर, स्वर

The sound made by the vibration of vocal folds modified by the resonance of the vocal tract.

A singer takes good care of his voice.
The giraffe cannot make any vocalizations.
phonation, vocalisation, vocalism, vocalization, voice, vox
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : पोपट इत्यादी पक्ष्यातील नराला तारुण्यावस्था प्राप्त झाली असता गळ्याभोवती उमटणारी एक रेष.

उदाहरणे : ह्या पोपटाचा कंठ गुलाबी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तोते आदि पक्षियों के गले की रेखा।

इस तोते की कंठी गुलाबी है।
कंठा, कंठी, कण्ठा, कण्ठी
३. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : मानेतील ज्या नलिकांमधून खाद्यपदार्थ पोटात जातात किंवा आवाज निघतो.

उदाहरणे : समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहलाचे भगवान शंकराने प्रशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा आहे.

समानार्थी : गळा, घसा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गले की वे नलियाँ जिनसे भोजन पेट में उतरता है और आवाज़ निकलती है।

समुद्र मंथन से निकले विष का पान करने से भगवान शिव का कंठ नीला हो गया।
कंठ, कण्ठ, गला, घाँटी, हलक, हलक़

The passage to the stomach and lungs. In the front part of the neck below the chin and above the collarbone.

pharynx, throat
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.