सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही असा.
उदाहरणे : आपल्या कंजूस स्वभावामुळे तो औषधपाण्यावरही खर्च करत नसे
समानार्थी : अवेच, कंजूष, कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो धन का भोग या व्यय न करे और न ही किसी को दे।
Unwilling to part with money.
स्थापित करा