सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चंद्राच्या आकर्षणाने समुद्राचे पाणी उतरण्याची क्रिया.
उदाहरणे : ओहोटीच्या वेळी मासेमारीसाठी कोळ्यांना समुद्रात फार आतवर जावे लागते.
समानार्थी : ओहट, ओहोट, ओहोटी, सुकती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
समुद्र के जल का उतार या पीछे हटने की क्रिया।
The outward flow of the tide.
स्थापित करा