अर्थ : स्त्रीच्या नेसलेल्या लुगड्याच्या ओच्यात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ इत्यादी घालतात ते पदार्थ.
उदाहरणे :
आम्ही सकाळपासून ओटी घेऊन देवळाच्या दारापाशी उभे आहोत.
अर्थ : बेंबीच्या खालचा व गुह्यांगाच्या वरचा भाग.
उदाहरणे :
माझे ओटीपोट दुखत आहे.
समानार्थी : ओटीपोट
इतर भाषांमध्ये अनुवाद :