अर्थ : चित्रपटात मुख्य नटांच्या व्यतिरिक्त काम करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
दिवसवारी येणार्या एक्स्ट्रांना बरोबर पैसे न देणे हा त्यांचा नियमच होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भीड़-भाड़ के दृश्य में आनेवाले गौण कलाकार।
उसने एक्स्ट्रा के रूप में अपना जीवन शुरू किया और कुछ सालों बाद ही एक नामी अभिनेत्री बन गई।