पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकनिष्ठता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : एकनिष्ठ असण्याची स्थिती.

उदाहरणे : योग म्हणजे एकाग्रता , तल्लीनता, एकनिष्ठता होय.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ही में लीन रहने की क्रिया या भाव।

वह अनन्यता से भगवान का ध्यान करता है।
अनन्यता, अनन्यत्व, एकनिष्ठता, एकनिष्ठा, एकाश्रयता

The quality of concentrating on one central objective.

His singleness of purpose.
singleness
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.