सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्या व्यक्तीने सावकारासारख्या व्यक्तींकडून कर्ज घेतले आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे : सावकाराने देणेकर्याच्या घरी निरोप धाडला.
समानार्थी : असामी, कर्जदार, देणेकरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह व्यक्ति जिसने किसी साहूकार आदि से कर्ज लिया हो।
अर्थ : ज्याने कर्ज घेतले आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे : बँकेने जुन्या कर्जदारांना लवकरात लवकर कर्ज फेडायला सांगितले आहे.
समानार्थी : कर्जदार, कूळ, घेणेकरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जिसने किसी से ऋण लिया हो।
A person who owes a creditor. Someone who has the obligation of paying a debt.
स्थापित करा