अर्थ : शेवटच्या सामन्याच्या आधीचा सामना ज्यात शेवटच्या सामन्यात कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत ते ठरते.
उदाहरणे :
उपान्त्य फेरीत शेवटी चार स्पर्धक पोहचतात.
समानार्थी : उपान्त्य फेरी, सेमी फायनल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह अंतिम मैच के पहलेवाला मैच जिसमें जीते प्रतियोगी या प्रतियोगी दल ही अंतिम और निर्णायक मैच खेलते हैं।
सेमीफाइनल में हमेशा चार ही प्रतियोगी या प्रतियोगी दल पहुँचते हैं।