पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उतरवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उतरवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट वरच्या जागेवरून खाली ठेवणे.

उदाहरणे : चुलीवरचे भांडे उतर

समानार्थी : उतरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपर से नीचे की ओर लाना।

मोहन ट्रक से सामान उतार रहा है।
अवतारना, उतारना

Move something or somebody to a lower position.

Take down the vase from the shelf.
bring down, get down, let down, lower, take down
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : प्रभाव कमी करणे.

उदाहरणे : तो मनुष्य औषध देऊन कावीळ उतरवतो.

समानार्थी : उतरणे

३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : बाधा इत्यादी दूर व्हावी म्हणून एखादी वस्तू डोक्याभोवती वा डोक्यापासून पायापर्यंत ओवाळल्यासारखी फिरवणे.

उदाहरणे : मांत्रिकाने त्याच्यावरून एक कोंबडे उतरले.

समानार्थी : उतरणे

४. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : दाढी किंवा केस कापून टाकणे किंवा साफ करणे.

उदाहरणे : श्रावणानंतर बापूरावांनी आपली वाढलेली दाढी उतरली

समानार्थी : उतरणे, काढणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दाढ़ी या बाल कटवाना या पूरी तरह से निकलवा देना।

मैंने नाई से दाढ़ी बनवाई।
बनवाना
५. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : कपडे, दागिने वगैरे घातलेली वस्तू अंगावरून दूर करणे.

उदाहरणे : एक एक करून त्याने अंगावरचे दागिने उतरले.

समानार्थी : उतरणे, काढणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पहनी हुई वस्तु को अलग करना।

बच्चे ने स्नान करने के लिए अपने कपड़े उतारे।
उतारना, खोलना, निकालना

Remove (someone's or one's own) clothes.

The nurse quickly undressed the accident victim.
She divested herself of her outdoor clothes.
He disinvested himself of his garments.
disinvest, divest, strip, undress

उतरवणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : वरून खालच्या दिशेने आणण्याची क्रिया.

उदाहरणे : धूक्यामुळे विमान उतरविणे कठीण होत आहे.

समानार्थी : उतरविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपर से नीचे की ओर लाने की क्रिया।

कोहरे के कारण हवाई जहाज उतारने में कठिनाई हो रही है।
अवतारण, उतारना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.