अर्थ : बोलून दाखविण्याजोगा किंवा उच्चारण करण्याजोगा.
उदाहरणे :
हे कोण्या दुसर्यासमोर बोलण्यासारखे शब्द नाहीत.
समानार्थी : बोलण्यासारखा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका उच्चारण हो सकता हो या उच्चारण करने योग्य।
यह किसी अन्य के सामने उच्चारणीय शब्द नहीं है।