पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उगवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उगवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : ग्रह, नक्षत्रे इत्यादी क्षितिजावर येणे.

उदाहरणे : सूर्य पूर्वेला उगवतो
पूर्वेला सूर्याचा उदय होतो

समानार्थी : उदय होणे, उदयास येणे, उदित होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आकाश स्थित ग्रह, नक्षत्रों आदि का क्षितिज से या अपनी जगह से ऊपर आना या दिखाई देना।

सूर्य पूरब में निकलता है।
उअना, उगना, उठना, उदय होना, उदित होना, निकलना

Come up, of celestial bodies.

The sun also rises.
The sun uprising sees the dusk night fled....
Jupiter ascends.
ascend, come up, rise, uprise
२. क्रियापद / क्रियावाचक / DELETED

अर्थ : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.

उदाहरणे : पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही

समानार्थी : अंकुर फुटणे, अंकुरणे, कोंभ फुटणे, रुजणे

३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : उत्पन्न होणे.

उदाहरणे : रोपवाटिकांत नव्यानव्या वनस्पती उगवल्या आहेत.

समानार्थी : येणे

४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : उत्पन्न करणे.

उदाहरणे : शेतकरी शेतात धान्य पिकवितो.

समानार्थी : उगविणे, पिकवणे, पिकविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बीज या पौधे, लता को उगने में प्रवृत्त करना। ऐसा कार्य करना जिससे कोई वस्तु या चीज उगने लगे।

किसान खेतों में फसल उगाता है।
यह दवा गञ्जी खोपड़ी पर बाल उगा देगी।
उआना, उगवना, उगाना, उजियाना, उतपातना, उतपादना, उतपानना, उतपाना, उपजाना, उपराजना, पैदा करना

Cultivate by growing, often involving improvements by means of agricultural techniques.

The Bordeaux region produces great red wines.
They produce good ham in Parma.
We grow wheat here.
We raise hogs here.
farm, grow, produce, raise
५. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : एखाद्यास उगवण्यास प्रवृत्त करणे.

उदाहरणे : मालक ह्या दिवसात आपल्या शेतात मोहरी आणि गहू उगवतो.

समानार्थी : उगविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को उगाने में प्रवृत्त करना।

मालिक इन दिनों अपने खेतों में सरसों और गेहूँ उगवाता है।
उगवाना, उपजवाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.