अर्थ : एखाद्या गोष्टी बद्दल आस ठेवणे.
उदाहरणे :
म्हातारपणी मुलगा आपल्याला सांभाळेल अशी आईवडील अपेक्षा करतात
समानार्थी : अपेक्षा करणे, अपेक्षा ठेवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इच्छा रखना।
मैं आपसे आर्थिक सहायता चाहता हूँ।Regard something as probable or likely.
The meteorologists are expecting rain for tomorrow.