सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आपली गोष्ट चुकीची असतांनाही त्यावर हटून बसण्याची स्थिती.
उदाहरणे : त्याच्या हेकेखोरपणामुळेच हे काम अडलेले आहे.
समानार्थी : अडेलतट्टूपणा, हेकेखोरपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अपनी अनुचित बात पर भी अड़े रहने की अवस्था या भाव।
The trait of being difficult to handle or overcome.
स्थापित करा