पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आकर्षणशक्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : एखाद्या वस्तूला आपल्याकडे खेचून घेण्याची शक्ती.

उदाहरणे : चुंबकात आकर्षण असते.
तिच्या डोळ्यांत विलक्षण आकर्षण आहे.

समानार्थी : आकर्षण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शक्ति जिसके कारण किसी वस्तु की ओर दूसरी वस्तु बलात् खिंच जाती है।

चुम्बक में आकर्षण होता है।
उसकी आँखों में आकर्षण है।
आकर्षण, आकर्षणशक्ति, कशिश

The force by which one object attracts another.

attraction, attractive force
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.