पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आंकडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आंकडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धातू वा लाकूड ह्यांना बाक देऊन बनविलेला भिंतीत मारायचा खिळा.

उदाहरणे : आकड्यावर कपडे टांगले आहेत.

समानार्थी : आकडा, आकडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुड़ी हुई काँटी।

रोहन ने कपड़ा टाँगने के लिए दीवार में जगह-जगह अँकुड़ियाँ ठोकीं।
अँकुड़ी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.