पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील असहमत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

असहमत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : सहमत नसलेला.

उदाहरणे : काही जण ह्या प्रस्तावाशी असहमत होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो सहमत या राज़ी न हो।

इस प्रस्ताव से असहमत लोग कृपया अपना हाथ उठाएँ।
अमत, असम्मत, असहमत

Disagreeing, especially with a majority.

dissentient, dissenting, dissident
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यावर कोणाचेही सारखे मत नाही असा किंवा एक मत नसलेला.

उदाहरणे : कधीकधी असहमत प्रस्तावदेखील संमत होतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिस पर किसी की समान राय न हो।

कभी-कभी असहमत प्रस्ताव भी पारित कर दिया जाता है।
अमत, असम्मत, असहमत

Not agreeing with your tastes or expectations.

Found the task disagreeable and decided to abandon it.
A job temperamentally unsympathetic to him.
disagreeable, unsympathetic
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.