सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जैन मतानुसार उतारता काळ ज्यात आयुष्य, शक्ती, उंची इत्यादी गुणांचा क्रमशः र्हास होतो.
उदाहरणे : जैन मतानुसार अवसर्पिणीत मनुष्याकडे आत्मशुद्धीसाठी वेळ नसतो.
स्थापित करा