पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अल्पसंख्याक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : संख्येने कमी असलेला वर्ग किंवा समाज.

उदाहरणे : अल्पसंख्याकांसाठी घटनेत विशेष तरतुदी केल्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समाज का वह वर्ग जिसके सदस्यों की संख्या औरों के मुक़ाबले में कम हो।

सरकार अल्पसंख्यकों के विकास के लिए ठोस कदम उठा रही है।
अल्पसंख्यक

A group of people who differ racially or politically from a larger group of which it is a part.

minority

अल्पसंख्याक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : इतरांच्या तुलनेत संख्येने कमी असलेला.

उदाहरणे : शाळेतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ह्या शासननिर्णयाचा लाभ मिळणार आहे.

समानार्थी : अल्पसंख्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो दूसरों की अपेक्षा गिनती में कम हो।

उसने चुनाव के दौरान अल्पसंख्यक लोगों से मिलकर उनकी परेशानियों को दूर करने का वादा किया।
अल्पसंख्य, अल्पसंख्यक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.