अर्थ : कबुतरापेक्षा लहान आकाराचा,राखी रंगाचा एक बाज.
उदाहरणे :
अमुर ससाण्याचे पाय नारिंगी लाल रंगाचे असतात.
समानार्थी : लाल पायांचा बाज
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का बाज जो आकार में कबूतर से छोटा होता है।
लाल टाँग बाज की टाँगें लाल होती हैं।