सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यामुळे एखाद्याचे वाईट होईल अशी गोष्ट.
उदाहरणे : कुणाचेही अकल्याण चिंतू नये
समानार्थी : अकल्याण, अनहित, अनिष्ट, अशुभ, अहित
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह जिससे किसी का कल्याण, मंगल या हित न हो।
अर्थ : पवित्र नाही असा.
उदाहरणे : अपवित्र ठिकाणी गंगाजळ शिंपडले की ते ठिकाण पवित्र होते
समानार्थी : अपवित्र, अमंगळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो धर्मानुसार पवित्र न हो।
Not holy because unconsecrated or impure or defiled.
स्थापित करा