अर्थ : छापून लोकांपुढे न आलेला.
उदाहरणे :
ही अप्रकाशित माहिती त्याने खूप कष्टाने गोळा केली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे छापकर प्रचलित न किया गया हो या जो सर्व साधारण के सामने न आया हो।
उनकी कुछ अप्रकाशित रचनाएँ मेरे पास हैं।