पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनाकलनीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनाकलनीय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कळण्यास कठीण.

उदाहरणे : ही अनाकलनीय समस्या कोण सोडवणार?

समानार्थी : दुराकलनीय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पूरी तरह से या आसानी से समझ में न आए।

जीवन एक अनबूझ पहेली है।
अनबूझ

Not fully understood.

An uncomprehended mystery.
uncomprehended
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आकलनास अशक्य.

उदाहरणे : त्याचे गचाळ अक्षर माझ्याकरिता तरी अनाकलनीय आहे.

समानार्थी : अगम्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे बूझा न जा सके।

मुर्गी पहले आई या अंडा, यह एक अबूझ पहेली है।
अबूझ

Not knowable.

The unknowable mysteries of life.
unknowable
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.