पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अखाडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अखाडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या विशिष्ट कार्यासाठी किंवा अभ्यासासाठी एकत्र जमणार्‍या लोकांची जमण्याची जागा.

उदाहरणे : नागपंचमीच्या दिवशी गावकरी अखाड्यात जमले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ लोग इकट्ठे होकर अपना कोई कौशल दिखलाते हों।

नागपंचमी के दिन सारे ग्रामवासी अखाड़े में एकत्र होकर नाना प्रकार के करतब दिखा रहे थे।
अखाड़ा, अखारा, बाज़ीगाह, बाजीगाह

A playing field where sports events take place.

arena, scene of action
२. नाम / समूह

अर्थ : गोसाव्यांचा गट.

उदाहरणे : संप्रदायचे अठरा प्रकार आहेत.

समानार्थी : मठ, संप्रदाय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साधुओं की मंडली।

अखाड़ा कल कुंभ मेले के लिए प्रस्थान करेगा।
अखाड़ा, अखारा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.