अर्थ : एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखवणे.
उदाहरणे :
तो खूप अकडतो.
समानार्थी : अक्कडबाजी करणे, आखडणे, ऐट करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : गुण, विशेषता, सफलता इत्यादींमुळे अहंकाराने वागणे.
उदाहरणे :
ती धावण्याच्या स्पर्धेत काय जिंकली, अकडायलाच लागली.
समानार्थी : घमेंड करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गुण, विशेषता, सफलता आदि पर फूल जाना या अभिमान से भरा हुआ आचरण या व्यवहार करना।
वह दौड़ में जीत क्या गई कि इतराने लगी है।