पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंत्यसंस्कार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : मरणोपरांत केले जाणारे विधी.

उदाहरणे : अंत्यसंस्कार षोडश संस्कारांपैकी एक आहे

समानार्थी : अंत्यविधी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A ceremony at which a dead person is buried or cremated.

Hundreds of people attended his funeral.
funeral, obsequy
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : मृत शरीर विधिपूर्वक अग्नीत जाळण्याची क्रिया, हिंदूंच्या सोळा संस्कारांपैकी एक संस्कार.

उदाहरणे : आजकाल शहरांमध्ये विद्युतदाहिनी वापरून अंत्यसंस्कार करतात

समानार्थी : अग्निसंस्कार, अन्त्येष्टि, और्ध्वदेहिक, दहन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शव को जलाने की क्रिया।

आजकल शवदाह के लिए शहरों में विद्युत शवदाहगृह का निर्माण भी किया गया है।
अंत-क्रिया, अंतक्रिया, अग्नि-कर्म, अग्नि-दाह, अग्निकर्म, अग्निदाह, चिता-कर्म, चिताकर्म, दाह, दाह संस्कार, दाह-कर्म, दाह-क्रिया, दाह-संस्कार, दाहकर्म, दाहक्रिया, शव-दाह, शवदाह

The incineration of a dead body.

cremation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.