अर्थ : शेवटी असलेला.
उदाहरणे :
माझ्यापुढे हाच शेवटचा पर्याय आहे
समानार्थी : अंत्य, अखेरचा, चरम, शेवटचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Coming after all others in time or space or degree or being the only one remaining.
The last time I saw Paris.अर्थ : ज्याने टोक गाठले आहे असा.
उदाहरणे :
पौर्णिमेच्या रात्री चंद्र चरम स्थितीत असतो.
समानार्थी : अंताला पोचलेला, अंतीचा, अंत्य, अखेरचा, अखेरीला पोचलेला, चरम, टोकाचा, टोकाला पोचलेला, शेवटचा, शेवटाला पोचलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :