अर्थ : केसरीची पत्नी व हनुमंताची आई."पुराणानुसार अंजनी ही पूर्वजन्मी पुंजिकस्थली नावाची अप्सरा होती".
समानार्थी : अंजना
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : चंदनाचा लेप लावलेली बाई.
उदाहरणे :
ऋषिकुमाराने त्या अंजनीची ओळख करवून देताना सांगितले की ही सर्वाची आई आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह स्त्री जिसने चंदन का लेप लगाया हो।
ऋषिकुमार ने अंजनी का परिचय देते हुए बताया कि वे उनकी गुरुमाता हैं।