सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याला दंड देणे उचित आहे असा.
उदाहरणे : त्याच्या हातून एक दंडनीय अपराध घडला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो दंडित होने के योग्य हो या जिसे दंड देना उचित हो।
Liable to or deserving punishment.
अर्थ : शिक्षा करण्यास पात्र.
उदाहरणे : तस्करी हा दंडनीय अपराध आहे
जिसके लिए किसी को दंड दिया जाना उचित हो या दिया जा सकता हो।
स्थापित करा