अमरकोश हा भारतीय भाषांचा एक अनोखा शब्दकोष आहे. हा शब्द ज्या संदर्भात वापरला जातो त्यानुसार अर्थ बदलतो. येथे शब्दांच्या विविध अर्थांचे वाक्य वाक्य वापर उदाहरणे आणि समानार्थी शब्दांसह तपशीलवार वर्णन केले आहे.
अमरकोशमध्ये मराठी भाषेचे चाळीस हजाराहून अधिक शब्द उपलब्ध आहेत. कृपया शोधण्यासाठी एक शब्द प्रविष्ट करा.
अर्थ : एखादे स्थान,काम इत्यादीची सीमा ठरविणे.
उदाहरणे :
आपल्याला आधी आपल्या गावाची सीमा निश्चित करायची आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* किसी स्थान, काम आदि की सीमा का निर्धारण करना।
हमें पहले अपने देश की सीमा निर्धारित करनी है।अर्थ : मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो.
वाक्य वापर : आंदोलनाची ठिकाणे म्हणजे अनेकदा गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ बनतो.