पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठोक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठोक   नाम

१. नाम / समूह

अर्थ : मोठ्या प्रमाणात माल खरेदी किंवा विक्रीचे काम.

उदाहरणे : भाजीपाल्याचे घाऊकचे दर सध्या वाढले आहेत.

समानार्थी : घाऊक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक साथ बहुत सा या इकट्ठा माल खरीदने या बेचने का काम।

ज्ञानचंद थोक के व्यापारी हैं।
थोक, होलसेल
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मारण्याची क्रिया.

उदाहरणे : आम्ही त्या भामट्याला धरून चांगला मार दिला

समानार्थी : चोप, मार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The act of inflicting corporal punishment with repeated blows.

beating, drubbing, lacing, licking, thrashing, trouncing, whacking

ठोक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : सुटे, किरकोळ नव्हे तर अधिक, मोठ्या प्रमाणावरील.

उदाहरणे : घाऊक मालाच्या खरेदीवर विशेष सवलत दिली जाईल.

समानार्थी : एकठोक, घाऊक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक साथ बहुत-सा।

वह दुकान से थोक माल खरीदा।
थोक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.