പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള लागणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

लागणे   क्रियापद

൧. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : पैसा, वेळ, पदार्थ इत्यादी खर्चले जाणे.

ഉദാഹരണം : नुसत्या बसभाड्यालाच हजार रुपये लागले.

പര്യായപദങ്ങൾ : खर्च येणे, खर्च होणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कोई काम पूरा करने के लिए पारिश्रमिक, मूल्य आदि के रूप में धन का दिया जाना।

आज किराये में ही सौ रुपये खर्च हो गए।
उठना, खर्च होना, लगना, व्यय होना

Be spent.

All my money went for food and rent.
go
൨. क्रियापद / अनैच्छिक क्रिया
    क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : शौच, मूत्रविसर्जन इत्यादी क्रियेची इच्छा होणे.

ഉദാഹരണം : त्याला जोरात लागली.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

शौच, मूत्र विसर्जन आदि की आवश्यकता महसूस होना।

मुझे जोर से लगी है।
लगना
൩. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : फुले, पाने इत्यादी उत्पन्न होणे.

ഉദാഹരണം : ह्या झाडाला हजार नारळ येतात.

പര്യായപദങ്ങൾ : धरणे, येणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

पौधों, वृक्षों, लताओं आदि में फल-फूल लगना।

इस वर्ष आम में जल्दी ही बौर आ गए।
आना
൪. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

അർത്ഥം : लावलेले रोपटे इत्यादी जगणे.

ഉദാഹരണം : गेल्या वर्षी लावलेल्या रोपट्यांपैकी काहीच रोपे लागली.

പര്യായപദങ്ങൾ : रुजणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

पौधों का मिट्टी में जड़ पकड़ना।

बगीचे में रोपे गए दस में से सात पौधे लग गए हैं।
लगना

അർത്ഥം : पृष्ठभागावर पसरणे.

ഉദാഹരണം : पुस्तकांवर धूळ चढली.

പര്യായപദങ്ങൾ : चढणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी एक वस्तु की सतह पर दूसरी वस्तु का फैलना।

हिन्दुओं में विवाह के अवसर पर दुल्हा, दुल्हन के शरीर पर हल्दी चढ़ती है।
चढ़ना, लगना, लेप लगना
൬. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : वाटेत येणे.

ഉദാഹരണം : रायगडाच्या वाटेवर महाड लागते.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

रास्ते में होना या मार्ग में मिलना।

राजनांद गाँव से दुर्ग जाते समय शिवनाथ नदी पड़ती है।
आना, पड़ना
൭. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : अंगवळणी पडणे.

ഉദാഹരണം : त्याला विड्या ओढायचे व्यसन लागले.

പര്യായപദങ്ങൾ : जडणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी काम को बार-बार करते रहने पर उस काम का स्वभाव का अंग बन जाना।

उसे शराब पीने की लत पड़ गई।
आदत पड़ना, आदत लगना, आदत होना, चसका लगना, चस्का लगना, टेव पड़ना, ढब पड़ना, बान पड़ना, मजा पड़ना, लत पड़ना, लत लगना

To cause (someone or oneself) to become dependent (on something, especially a narcotic drug).

addict, hook
൮. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

അർത്ഥം : एखाद्या ठिकाणी येऊन थांबणे.

ഉദാഹരണം : नाव किनार्‍याला लागली.
गाडी फलाटाला लागली आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी जगह पर पहुँचना।

नाव नदी के किनारे लग गई।
लगना

Reach a destination, either real or abstract.

We hit Detroit by noon.
The water reached the doorstep.
We barely made it to the finish line.
I have to hit the MAC machine before the weekend starts.
arrive at, attain, gain, hit, make, reach
൯. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : ढोल, वीणा इत्यादींची दोरी, तार, चामडे इत्यादी ताणले जाणे.

ഉദാഹരണം : शेकोटीची ऊब दिली की डफ चांगला चढतो.
तंबोरा चांगला लागला आहे.

പര്യായപദങ്ങൾ : चढणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

ढोल, सितार आदि की डोरी या तार कसा जाना।

वीणा का तार चढ़ गया है।
चढ़ना, तनना

Become tight or tighter.

The rope tightened.
tighten
൧൦. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

അർത്ഥം : वर्ष, महिना इत्यादींचा आरंभ होणे.

ഉദാഹരണം : गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष लागते.

പര്യായപദങ്ങൾ : श्रीगणेशा होणे, सुरवात होणे, सुरू होणे

൧൧. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

അർത്ഥം : शिजवताना एखादा पदार्थ बुडाशी जळणे.

ഉദാഹരണം : भाजी थोडी करपली.

പര്യായപദങ്ങൾ : करपणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

पकाते समय वस्तु का बर्तन के पेंदे में चिपकना।

सब्ज़ी थोड़ी लग गई।
लगना
൧൨. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : एखाद्या वस्तूचा दुसर्‍या एखाद्या वस्तूला स्पर्श होणे.

ഉദാഹരണം : चालता चालता माझा हात विजेच्या खांब्याला लागला.

പര്യായപദങ്ങൾ : स्पर्श होणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक वस्तु का दूसरी वस्तु से स्पर्श होना।

चलते-चलते मेरा हाथ बिजली के खम्भे से छू गया।
छुआना, छुवाना, छूना, लगना
൧൩. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

അർത്ഥം : एखाद्याच्या व्यंग्याने भरलेल्या गोष्टीने दुःखी होणे.

ഉദാഹരണം : तुझे बोलणे मला टोचले.

പര്യായപദങ്ങൾ : टोचणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी की व्यंग्यपूर्ण बात से दुखी होना।

उनकी बातें मुझे चुभीं।
चुभना
൧൪. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

അർത്ഥം : लागलेला असणे.

ഉദാഹരണം : तो ज्या खोलीत बसून अभ्यास करत होता त्याला टाळा लागला होता.

പര്യായപദങ്ങൾ : असणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

लगा हुआ होना।

वह जिस कमरे में बैठकर पढ़ता था वहाँ ताला लगा था।
डलना, पड़ना, लगना
൧൫. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : एखाद्या वस्तूची आवश्यकता असणे.

ഉദാഹരണം : आम्हाला काही नवीन वस्तूंची गरज आहे.
ह्या कामाला दोनशे कामगार लागतील.

പര്യായപദങ്ങൾ : आवश्यकता असणे, गरज असणे, जरूरी असणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

* किसी की आवश्यकता या ज़रूरत होना।

हमें कुछ नई वस्तुओं की आवश्यकता है।
इस काम के लिए दो सौ लोग लगेंगे।
आवश्यकता पड़ना, आवश्यकता होना, जरूरत पड़ना, जरूरत होना, ज़रूरत पड़ना, ज़रूरत होना, लगना

Have need of.

This piano wants the attention of a competent tuner.
need, require, want
൧൬. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : भूत इत्यादींची बाधा होणे.

ഉദാഹരണം : दादूला चिंचेवरची हडळ लागली.

പര്യായപദങ്ങൾ : झपाटणे, पछाडणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

भूत आदि की बाधा होना।

उसे इमली के पेड़ की भूतनी ने पकड़ा है।
पकड़ना, लगना
൧൭. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : भाग पडणे.

ഉദാഹരണം : पुस्तक हरवल्यास दंड भरावा लागतो


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

+कोई काम करने के लिए मज़बूर होना।

किताब गुमाने के बाद जुर्माना भरना पड़ता है।
पड़ना

അർത്ഥം : पार पाडण्यासाठी सोपवणे.

ഉദാഹരണം : तुला त्यांना भेटवण्याचे काम माझ्याकडे लागले

൧൯. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : शरीराचे अंग एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येणे.

ഉദാഹരണം : आंघोळ केल्याशिवाय मूर्तीला शिवू नकोस.

പര്യായപദങ്ങൾ : तटणे, शिवणे, स्पर्श करणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी वस्तु से अपना कोई अंग सटाना या लगाना।

श्याम प्रतिदिन अपने माता-पिता के चरण छूता है।
छूना, परसना, स्पर्श करना

Make physical contact with, come in contact with.

Touch the stone for good luck.
She never touched her husband.
touch
൨൦. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

അർത്ഥം : मार बसणे.

ഉദാഹരണം : ती जिन्यावरून घसरली आणि तिला फार लागले


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

आघात या चोट पहुँचना।

खूँटे से मेरे पैर में बहुत ज़ोर से लगी।
उसकी बात मुझे बहुत लगी।
लगना

Cause damage or affect negatively.

Our business was hurt by the new competition.
hurt, injure
൨൧. क्रियापद / घडणे / घटनादर्शक

അർത്ഥം : दार इत्यादीचे बंद होणे.

ഉദാഹരണം : वार्‍याने दार लागले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

दरवाजा, किवाड़ आदि का बंद होना।

दरवाजा एकाएक हवा से बन्द हो गया।
बंद होना, बन्द होना
൨൨. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

അർത്ഥം : जाणीव होणे.

ഉദാഹരണം : मला कडाडून भूक लागली

൨൩. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

അർത്ഥം : प्रारंभ होऊन सुरू असणे.

ഉദാഹരണം : पाडव्याला नवे वर्ष लागते.

൨൪. क्रियापद / घडणे / घटनादर्शक

അർത്ഥം : प्राप्त होणे, मिळणे.

ഉദാഹരണം : खणताना आठ फुटावर पाणी लागले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

खोदने पर कुछ प्राप्त होना।

खुदाई करते समय आठ फुट नीचे पानी मिला।
मिलना
൨൫. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

അർത്ഥം : नाते वा संबंध असणे.

ഉദാഹരണം : ती तुझी कोण लागते?


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

संबंध या रिश्ते में कुछ होना।

मनोजजी रिश्ते में मेरे चाचा लगते हैं।
लगना
൨൬. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

അർത്ഥം : कुजण्यास, सडण्यास आरंभ होणे.

ഉദാഹരണം : पेटीतला एक आंबा लागला की सगळेच लागतात

പര്യായപദങ്ങൾ : डागाळणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

फलों आदि का सड़ना या गलना प्रारंभ होना।

पिटारे में रखे फल लग गए हैं।
लगना

Become unfit for consumption or use.

The meat must be eaten before it spoils.
go bad, spoil

അർത്ഥം : एखाद्या गोष्टीचा वाईट परिणाम होणे.

ഉദാഹരണം : भर दुपारी वणवण केल्याने त्याला ऊन लागले

പര്യായപദങ്ങൾ : बाधणे

അർത്ഥം : सारखे शरीराला घासून इजा होणे.

ഉദാഹരണം : नवी वहाण पायाला चावते

പര്യായപദങ്ങൾ : चावणे

അർത്ഥം : पूर्णपणे आणि योग्य रीतीने मिसळले जाणे.

ഉദാഹരണം : चिवड्यात मीठ व्यवस्थित लागले

അർത്ഥം : योग्य त्या सप्तकात ध्वनी निर्माण करायला तयार होणे.

ഉദാഹരണം : तंबोरा कसा छान लागला

പര്യായപദങ്ങൾ : जुळणे

അർത്ഥം : मुख्य विधी, संस्कार होणे.

ഉദാഹരണം : बारा वाजता लग्न लागले

അർത്ഥം : मग्न, गुंतलेला असणे.

ഉദാഹരണം : वातावरण शांत असले की अभ्यासात मन लागते

൩൩. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : एखादे वाहन किंवा व्यक्तीचे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहचण्यासाठी वेळ खर्च होणे.

ഉദാഹരണം : मला घरी पोहचायला एक तास लागेल.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी वाहन या व्यक्ति के एक स्थान से दूसरे तक पहुँचने के लिए समय का व्यतीत होना।

मुझे घर पहुँचने में एक घंटा लगेगा।
लगना

Require (time or space).

It took three hours to get to work this morning.
This event occupied a very short time.
occupy, take, use up

लागणे   नाम

൧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : एखादे काम पूर्ण करण्यास सुरवात करणे.

ഉദാഹരണം : लग्न जवळ आल्याने सगळे कुटुंब तयारीत गुंतले

പര്യായപദങ്ങൾ : अडकणे, गुंतणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।