അർത്ഥം : चविष्ट होईल असे करणे.
ഉദാഹരണം :
सीमा सर्व मसाले वापरू भाजी चविष्ट बनविते.
പര്യായപദങ്ങൾ : चवदार बनविणे, चविष्ट बनवणे, चविष्ट बनविणे, रुचकर बनवणे, रुचकर बनविणे, स्वादिष्ट बनवणे, स्वादिष्ट बनविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* कुछ ऐसा करना कि स्वादिष्ट हो जाए।
सीमा मिर्च-मसाले डालकर सब्जी को स्वादिष्ट बना रही है।