പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള गुंतणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

गुंतणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.

ഉദാഹരണം : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही.
पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.

പര്യായപദങ്ങൾ : अटकणे, अडकणे, गुरफटणे, सापडणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कठिनाई या अड़चन में पड़ना।

स्मिता के घर जाकर मैं भी उसके घरेलू मामलों में उलझ गई।
अटकना, अलुझना, उलझना, फँस जाना, फँसना, फंस जाना, फंसना

Place in a confining or embarrassing position.

He was trapped in a difficult situation.
pin down, trap
൨. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : एखाद्या बंधनात बद्ध होणे.

ഉദാഹരണം : पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला

പര്യായപദങ്ങൾ : अडकणे, गुरफटणे, बांधले जाणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी प्रकार के बंधन में पड़ना।

बंदर अपने आप रस्सी में बँध गया।
बँधना, बंधना

Fasten or secure with a rope, string, or cord.

They tied their victim to the chair.
bind, tie
൩. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

അർത്ഥം : काम इत्यादीत व्यग्र असणे.

ഉദാഹരണം : परत आल्यावर तो ह्या कामात गुंतला.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कार्य आदि में रत होना।

रचना दिन भर मिठाई बनाने में लगी रही।
जुटना, लगना, लगा रहना, लिपटना, व्यस्त रहना

Keep busy with.

She busies herself with her butterfly collection.
busy, occupy
൪. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : एखाद्या कामात गढलेले असणे.

ഉദാഹരണം : मी दिवसभर त्या कामातच गुंतले.

പര്യായപദങ്ങൾ : अडकणे, गुतणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

काम में लिप्त होना।

मैं दिन भर इस सवाल में ही उलझी रही।
अलुझना, उलझना, फँसना, फंसना
൫. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्शवाचक
    क्रियापद / घडणे

അർത്ഥം : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.

ഉദാഹരണം : धागा शिवणयंत्रात अडकला.

പര്യായപദങ്ങൾ : अडकणे, फसणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी वस्तु का किसी वस्तु या स्थान आदि में इस तरह से फँसना कि आसानी से न निकले।

चुनरी काँटों में उलझ गई।
कमंद चट्टान के ऊपरी सिरे पर अटक गई।
अटक जाना, अटकना, अरझ जाना, अरझना, अलुझ जाना, अलुझना, उलझ जाना, उलझना, फँस जाना, फँसना, फंस जाना, फंसना

Twist together or entwine into a confusing mass.

The child entangled the cord.
entangle, mat, snarl, tangle
൬. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : धागे, केस इत्यादींचे एकमेंकांत अडकणे.

ഉദാഹരണം : नियमितपणे केस विंचरले नाहीत तर ते गुंततात.

പര്യായപദങ്ങൾ : गुंता होणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

तागों, बालों की लटों आदि का उलझना।

नियमित रूप से बाल न सँवारने पर वे गुथ जाते हैं।
गुँथना, गुथना

Twist together or entwine into a confusing mass.

The child entangled the cord.
entangle, mat, snarl, tangle
൭. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक
    क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

അർത്ഥം : बर्‍याच फेर्‍यांमुळे एकमेकांत अडकणे.

ഉദാഹരണം : धाग गुंतला आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बहुत से घुमावों के कारण फेर में फँस जाना।

धागा उलझ गया है।
अलुझना, उलझना, फँसना, फंसना

गुंतणे   नाम

൧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : एखादे काम पूर्ण करण्यास सुरवात करणे.

ഉദാഹരണം : लग्न जवळ आल्याने सगळे कुटुंब तयारीत गुंतले

പര്യായപദങ്ങൾ : अडकणे, लागणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।